Wednesday, September 03, 2025 11:03:57 PM
प्राप्त माहितीनुसार, 6:45 ते 7:00 वाजेच्या दरम्यान भावेश एटीएमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असताना स्टीलच्या हँडलला हात लावल्यानंतर त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. त्यानंतर तो ताबडतोब जागीच कोसळला.
Jai Maharashtra News
2025-08-10 14:31:40
नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे नॉन-क्रीमी लेयर ओबीसी प्रमाणपत्र अवैध असल्याचे घोषित केले आहे. या निर्णयानंतर खेडकर यांनी राज्य मंत्रालयाकडे अपील दाखल केले आहे.
2025-07-24 16:03:46
तुम्हाला माहीत आहे का, तुमचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी पुराव्यादाखल कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात? तुमच्याकडे आधार, रेशन कार्ड, पॅन कार्ड असले तरी ते नागरिकत्व सिद्ध करू शकत नाहीत.
Amrita Joshi
2025-07-22 13:37:49
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप लाखो वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन वैशिष्ट्ये आणणार आहे.
2025-03-05 21:40:01
पाचही पीडित मुली एका लग्न समारंभात गेल्या होत्या. तिथून त्या घरी परतत असताना 18 अल्पवयीन मुलांनी त्यांना अडवलं अन् त्यांच्यावर अतिप्रसंग केला. या घटनेबाबतची वाच्यता कुठेच न करण्याची धमकी मुलींना दिली.
2025-02-26 14:54:32
दिन
घन्टा
मिनेट